Uncategorized6 years ago
मानसिक स्वास्थ आणि राजयोग ध्यान प्रशिक्षण कार्यशाळा पंचायत समिती मालेगाव येथे ईश्वरीय विश्वविद्यालय ब्रह्मकुमारी मालेगाव तथा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री रवि सोनोणे साहेब सहाय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती मालेगाव तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय मालेगाव...